Join us
Daily Top 2Weekly Top 5

'सेक्रेड गेम्स'मध्ये न्यूड सीन देणारी राजश्री देशपांडेचे इन्स्टा Pic पाहून उडले तुमची झोप

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 18, 2020 17:13 IST

कोणतीही स्टाईल आणि फॅशन तिच्या सौंदर्याला चारचाँद लावते. नेहमीच तिच्या हॉट आणि ग्लॅमरस लूकमुळे  सोशल मीडियावरही रसिकांची मनं जिंकण्यात ती यशस्वी ठरत आहे.

राजश्री देशपांडेने सध्या सोशल मीडियावर तिच्या न्यूड फोटोशूटने धुमाकुळ घातला आहे. बघावे तेव्हा ती तिचे विवध अंदाजातील फोटो सोशल मीडियावर शेअर करत असते. तिच्या   या फोटोंनाही फॅन्सकडून बरेच लाइक्स आणि कमेंट्सही मिळत आहेत. या फोटोत तिचा अंदाज जितका ग्लॅमरस, रॉकिंग आहे तितकीच त्यात नजाकतही असल्याचं पाहायला मिळत आहे. त्यामुळे राजश्रीचे हे फोटोही काहीसा वेगळे ठरत आहेत. 

'तलाश' सिनेमातून तिने तिच्या करिअरला सुरूवात केली होती. मात्र 'सेक्रेड गेम्स' मध्ये दिलेल्या न्यूड सीनमुळेच ती प्रकाशोझातात आली होती.'सेक्रेड गेम्स' मध्ये तिने नवाजुद्दीन सिद्दीकीच्या पत्नीची भूमिका साकारली होती.सेक्रेड गेम्समधील तिचा न्यूड सीनमध्ये पाहून अनेकांना धक्काच बसला होता.

 सोशल मीडियावर नजर टाकल्यावर तुम्हाला तिच्या विविध अदा फोटोत कॅमे-यात कॅप्चर झालेल्या पाहायला मिळतील. सोशल मीडियावरही ती बरीच अॅक्टिव्ह असून तिचे अनेक फॉलोअर्स आहेत. त्यामुळे सोशल मीडियावर इतर अभिनेत्रींप्रमाणे राजश्रीचाही बोलबाला आहे असे म्हणणे चुकीचे ठरणार नाही.

विशेष म्हणजे कोणतीही स्टाईल आणि फॅशन तिच्या सौंदर्याला चारचाँद लावते. नेहमीच तिच्या हॉट आणि ग्लॅमरस लूकमुळे  सोशल मीडियावरही रसिकांची मनं जिंकण्यात ती यशस्वी ठरत आहे.