Where do I start... She's so humble, so beautiful. A talented actor and I adore her. You are a fan of a Wonder Woman https://t.co/eAuHXIouNu— Ruby Rose (@RubyRose) March 10, 2016
रूबीने केली डिप्पीची तारीफ!
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 10, 2016 23:02 IST
प्रियंका चोप्रा आणि दीपिका पदुकोन या दोघी खुप चांगल्या मैत्रीणी आहेत. गेल्या काही दिवसांपूर्वी प्रियंका जेव्हा टिवटरवर दीपिकाशी चॅट ...
रूबीने केली डिप्पीची तारीफ!
प्रियंका चोप्रा आणि दीपिका पदुकोन या दोघी खुप चांगल्या मैत्रीणी आहेत. गेल्या काही दिवसांपूर्वी प्रियंका जेव्हा टिवटरवर दीपिकाशी चॅट करत होती. तेव्हा मध्येच ‘ट्रिपल एक्स’ को स्टार रूबी रोज ही त्या संभाषणात आली आणि तिने काहीतरी टिका पीसीजवळ केली.त्यानंतर दीपिकाच्या चाहत्याने विचारले की, तुझा दिपीका सोबत काम करण्याचा अनुभव कसा होता ? तेव्हा ती म्हणाली,‘ दीपिका...आय अॅम आॅलवेज टेलिंग हर आॅफ फॉर बिर्इंग टू ब्युटीफुल हाहाहाहा... व्हेअर डू आय स्टार्ट...शी इज सो हंबल, सो ब्युटीफुल. अ टॅलेंटेड अॅक्टर अॅण्ड आय अडोर हर. यु आर अ फॅन आॅफ अ वंडर वुमन.’