Join us

‘सॉरी बाबू’! रियाच्या अटकेनंतर सुशांतचे चाहते झालेत अ‍ॅक्टिव्ह; ट्विटरवर मजेदार मीम्सचा पूर

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 8, 2020 17:59 IST

नेटकऱ्यांनी तयार केलेले हे मीम्स भन्नाट असून ते वाचल्यानंतर तुम्हालाही हसू आवरणार नाही.

सुशांत सिंग राजपूत आत्महत्या प्रकरणी ड्रग्ज अँगल समोर आल्यानंतर रिया चक्रवर्तीला अखेर अटक झाली. रियाच्या अटकेनंतर सोशल मीडियावर मीम्सचा जणू पूर आला आहे. काहींनी ‘सॉरी बाबू’ म्हणत रियाच्या अटकेवर आनंद व्यक्त केला तर काहींनी ‘सत्यमेव जयते’ म्हणत एनसीबीच्या कारवाईचे स्वागत केले.

कूपर रूग्णालयात सुशांतचा मृतदेह पाहून रिया त्याला ‘सॉरी बाबू’ म्हणाली होती. आता रियाला अटक होताच, सॉरी बाबूच्या पार्श्वभूमीवरचे अनेक मीम्स व्हायरल होत आहेत.

‘सॉरी बाबू’वरचे मीम्स ट्विटरवर ट्रेंड करत आहेत.

रियाने एक व्हिडीओ जारी करत, ‘सत्यमेव जयते’म्हटले होते. आता तिच्या अटकेनंतर लोकांनी तिला ‘सत्यमेव जयते’चे स्मरण करून देत अनेक मीम्स शेअर केले आहेत.

रियाच्या बाजूने बोलणा-या बॉलिवूड अभिनेत्रींचीही लोक खिल्ली उडवत आहेत़

पाहा, रियाच्या अटकेनंतरचे मीम्स...

हेही वाचा,

देव आमच्यासोबत...! रियाला अटक होताच सुशांतची बहीण भावूक, अंकितानेही अशी दिली रिअ‍ॅक्शन

म्हणे, सुशांतने मला ड्रग्ज घेण्यासाठी बळजबरी केली; रिया चक्रवर्तीचा यु-टर्न

टॅग्स :रिया चक्रवर्तीसुशांत सिंग रजपूत