जुन्या दिवसांची आठवण ‘तेरी खैर मंगदी’
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 17, 2016 16:23 IST
‘काला चश्मा’, ‘सौ आसमाँ’ या ‘बार बार देखो’ मधील गाण्यानंतर ‘तेरी खैर मंगदी’ हे भावनाविविश करणारे गाणे नुकतेच आऊट करण्यात आले आहे. हे गाणे पूर्णपणे सिद्धार्थ मल्होत्रा आणि कॅटरिना कैफ यांच्या लव्हस्टोरीतील जुन्या आठवणींवर आधारित आहे.
जुन्या दिवसांची आठवण ‘तेरी खैर मंगदी’
‘काला चश्मा’, ‘सौ आसमाँ’ या ‘बार बार देखो’ मधील गाण्यानंतर ‘तेरी खैर मंगदी’ हे भावनाविविश करणारे गाणे नुकतेच आऊट करण्यात आले आहे. हे गाणे पूर्णपणे सिद्धार्थ मल्होत्रा आणि कॅटरिना कैफ यांच्या लव्हस्टोरीतील जुन्या आठवणींवर आधारित आहे.त्यांनी एकमेकांसोबत घालवलेला प्रत्येक क्षण या गाण्यातून पहावयास मिळतो आहे. कॅटरिना सतत त्याच्यासमोर येऊन त्याला जुन्या आठवणीत घेऊन जाते. पंजाबी शब्द आणि संगीत यांचे अनोखे मिश्रण असलेले हे गाणे बिलाल सईद यांनी गायले आहे. त्याचा हिृदम ठेका धरायला लावतो. ">http://