Join us
Daily Top 2Weekly Top 5

​‘फ्लाइंग जट्ट’चे नवे गाणे रिलीज

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 29, 2016 15:32 IST

‘फ्लाइंग जट्ट’ या चित्रपटाचे ‘टूटा जो तारा’ हे रोमँटीक गाणे नुकतेच रिलीज झाले.

‘फ्लाइंग जट्ट’ या चित्रपटाचे ‘टूटा जो तारा’ हे रोमँटीक गाणे नुकतेच रिलीज झाले. या गाण्यात टायगर आणि जॅक लीनची केमिस्ट्री तसेच त्यांचा अनबिट डान्स स्टेप दिसतील. जॅकलीनने या गाण्यात सफेद रंगाचा परिधान केला आहे, त्यात ती अतिशय हॉट आणि दिसत आहे. हे गाणे पाकिस्तानी गायक आतिफ असलम आणि सुमेधाद्वारा गायले गेले आहे. हा चित्रपट १९ आॅगस्ट २०१६ ला प्रदार्शित होणार आहे.