Join us

​ओळखा पाहू???

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 11, 2016 10:16 IST

बातमीतले छायाचित्र दिसतेय. यांना ओळखलतं? नाही ना!! हे छायाचित्र आहे, अमिताभ बच्चन यांचे. काही वेळापूर्वी अमिताभ यांनी टिष्ट्वटरवर त्यांचे ...

बातमीतले छायाचित्र दिसतेय. यांना ओळखलतं? नाही ना!! हे छायाचित्र आहे, अमिताभ बच्चन यांचे. काही वेळापूर्वी अमिताभ यांनी टिष्ट्वटरवर त्यांचे हे छायाचित्र शेअर केले. त्यांच्या आगामी चित्रपटातील हा नवा लूक आहे. अर्थात या चित्रपटाचे नाव आणि त्यांची भूमिका याचे रहस्य त्यांनी कायम ठेवले आहे...