Join us
Daily Top 2Weekly Top 5

करिना पेक्षाही सुहाना खानला सोशल मीडियावर अधिक पसंती, हे आहे कारण

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 10, 2020 13:50 IST

सुहाना खाने सोशल मीडियावरील आपले प्नायव्हेट अकाउंट पब्लिक केले आहे.

सोशल मीडियावर चित्रपटसृष्टीतील सगळेच कलाकार खूप अॅक्टीव्ह असतात. त्यापाठोठ आता स्टार किडमध्ये सुहाना खान सतत अॅक्टीव्ह असते. बघावं तेव्हा तिचे नवीन नवीन अॅक्टीव्हीटी करत असल्याचे फोटो ती सोशल मीडियावर शेअर करत असते.

सुहाना खान रूपेरी पडद्यावर एंट्री करण्यापूर्वीच लोकप्रिय स्टारकिड आहे.तिचे लाखोंहून चाहते आधीच आहेत. नुकतेच तिने सोशल मीडियावर आपले अकाउंट प्नायव्वहेट अकाउंट पब्लिक केले आहे. त्यामुळे अल्पावधीतच  सुहाना खानच्या फॉलोअर्सच्या संख्येतही अधिक वाढ झाल्याचे पाहायला मिळते आहे. 

सोशल मीडियावर नेमकं सुहानाचं ऑफिशिअल अका

सुहानाचे जवळपास 1 लाख 40 हजार फॉलोअर्स आहेत. या अकाउंटवर तिने फॅमिलीबरोबर अनेक फोटो शेअर केले आहेत.  

विशेष म्हणजे नेहमीच तिच्या हटके आणि बोल्ड अंदाजातील फोटो पाहून चाहते फिदा व्हायचे. त्यामुळे सोशल मीडियावर ती हॉटेस्ट सेक्स सिम्बॉलही ठरली आहे,

टॅग्स :सुहाना खानशाहरुख खान