रिअली, केएसजी इज लकी मॅन!
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 11, 2016 09:40 IST
बिपाशा बासू ही बॉलीवूडमधील सर्वांत हॉट अभिनेत्रींपैकी एक आहे. मध्यंतरी जॉन अब्राहमसोबत ती डेटिंग करत होती. मात्र, नंतर करणसिंग ...
रिअली, केएसजी इज लकी मॅन!
बिपाशा बासू ही बॉलीवूडमधील सर्वांत हॉट अभिनेत्रींपैकी एक आहे. मध्यंतरी जॉन अब्राहमसोबत ती डेटिंग करत होती. मात्र, नंतर करणसिंग ग्रोव्हर जेव्हा तिच्या आयुष्यात आला तेव्हापासून तिचे आयुष्यच बदलून गेले.पण, आता ती केएसजीसोबत तिचे सुंदर आणि स्वप्नातील आयुष्य जगत आहे. ते दोघे सध्या मालदीव येथे त्यांच्या हनीमुनसाठी गेले आहेत. कालच तिने केएसजीचा एक फोटो इन्स्टाग्रामवर पोस्ट केला होता. आज तिने स्वत:चा एक फोटो अपलोड केला आहे.ज्यात ती अतिशय हॉट अॅण्ड सेक्सी दिसत आहे. हा फोटो अपलोड करून तिचे म्हणणे आहे की, करणसिंग ग्रोव्हर किती लकी व्यक्ती आहे की, बिप्स सारखी हॉट अभिनेत्री त्याची आता पत्नी आहे.हनीमूनहून परतल्यानंतर ते लगेचच त्यांच्या दैनंदिन ड्यूटीजकडे वळणार असल्याचे दोघांनीही सांगितले आहे.