Join us
Daily Top 2Weekly Top 5

कॅटने टाळला रणबीरविषयीचा प्रश्न!

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 22, 2016 09:57 IST

रणबीर कपूर आणि एक्स-गर्लफ्रेंड कॅटरीना कैफ यांचे ब्रेकअप झाले असून त्याविषयी प्रचंड चर्चा बॉलीवूडमध्ये सुरू आहे. त्यामुळे जग्गा जासूस ...

रणबीर कपूर आणि एक्स-गर्लफ्रेंड कॅटरीना कैफ यांचे ब्रेकअप झाले असून त्याविषयी प्रचंड चर्चा बॉलीवूडमध्ये सुरू आहे. त्यामुळे जग्गा जासूस चे शूटिंग कसेबसे पूर्ण केले जात असल्याचे दिसत आहे. त्यात तिने रणबीरविषयी विचारण्यात आलेला प्रश्न मोठ्या शिताफीने टाळला.नुकत्याच एका सोहळ्याच्या दरम्यान जग्गा जासूस या कॅटरिना आणि रणबीर कपूरच्या चित्रपटाविषयी तिला विचारले की,‘ वी मेट रणबीर रिसेंटली. ही सेड दॅट द फर्स्ट लुक आॅफ जेजे विल रिलीज सून. हाऊ एक्साईटेड आर यू टू बी बॅक विथ रणबीर अगेन आॅनस्क्रीन अ‍ॅज ही इज वन आॅफ द मोस्ट टॅलेंटेड अ‍ॅक्टर्स इन द इंडस्ट्री?’तेव्हा कॅटरिना म्हणाली,‘ जेजे हॅज बिन आॅन द फ्लोअर फॉर समटाईम नाऊ अ‍ॅण्ड आय थिंक अनुराग बासु इज वन आॅफ द मोस्ट एक्साईटिंग डायरेक्टर्स वी हॅव इन द फिल्म इंडस्ट्री. आय अ‍ॅम सुपर एक्सायटेड फॉर जेजे अ‍ॅण्ड होपफुली विल बी आऊट व्हेरी सून.’ http://www.pinkvilla.com/entertainment/video/351736/watch-katrina-kaif-dodges-ranbir-kapoor-question-quite-brilliantlysource : www.pinkvilla.com