रणवीर सिंगसोबत तरूणींची टॉपलेस पोझ!
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 17, 2016 14:52 IST
रणवीर सिंग स्वित्झर्लंडमध्ये सध्या व्हॅकेशन एन्जॉय करत आहे. त्याने सोशल मीडियावर त्याचे स्वित्झर्लंड टूरचे फोटो शेअर केले आहेत. त्यात ...
रणवीर सिंगसोबत तरूणींची टॉपलेस पोझ!
रणवीर सिंग स्वित्झर्लंडमध्ये सध्या व्हॅकेशन एन्जॉय करत आहे. त्याने सोशल मीडियावर त्याचे स्वित्झर्लंड टूरचे फोटो शेअर केले आहेत. त्यात आणखी एका फोटोला खुप लाईक्स मिळत आहेत. तो फोटो म्हणजे रणवीर सिंगसोबत काही तरूणी टॉपलेस पोझमध्ये उभ्या आहेत.cnxoldfiles/span> अर्थाने बेफिक्रे मूडमध्ये असतो. त्याच्या कामाचा क्रेझीनेस हा शब्दांत सांगण्यासारखा नाही. सध्या तो वाणी कपूरसोबत ‘बेफिक्रे’ चे प्रमोशन करत आहे. चित्रपट ९ डिसेंबरला रिलीज होईल.