रणवीर सिंग आणि दीपिका पादुकोण यांचे लग्न २०१८ मधील सर्वाधिक शाही विवाह सोहळा होता, यात शंका नाही. या लग्नाकडे अख्ख्या देशाच्या नजरा होत्या. कदाचित त्याचमुळे दीपवीरने दूर इटलीत लग्नगाठ बांधली. केवळ ३० पाहुण्यांच्या उपस्थितीत दीपवीर एकमेकांचे झालेत. यानंतर दोघेही भारतात परतले आणि दीड महिना रिसेप्शन आणि रिसेप्शन रंगले. आता मात्र रणवीर व दीपिका दोघेही आपआपल्या कामावर पतरले आहेत. पण लग्नानंतर आयुष्य बदलणारचं. रणवीरशी लग्न करून दीपिकाचे आयुष्य कसे व किती बदलले, ते ठाऊक नाही. पण दीपिकाशी लग्न केल्यानंतर रणवीरच्या आयुष्यात काही गोष्टी मात्र नक्कीच बदलल्यात.
लग्नानंतर बदलले रणवीर सिंगचे आयुष्य! चुकूनही टाळू शकत नाही ‘या’ तीन गोष्टी!!
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 16, 2019 06:00 IST
लग्नानंतर आयुष्य बदलणारचं. रणवीरशी लग्न करून दीपिकाचे आयुष्य कसे व किती बदलले, ते ठाऊक नाही. पण दीपिकाशी लग्न केल्यानंतर रणवीरच्या आयुष्यात काही गोष्टी मात्र नक्कीच बदलल्यात.
लग्नानंतर बदलले रणवीर सिंगचे आयुष्य! चुकूनही टाळू शकत नाही ‘या’ तीन गोष्टी!!
ठळक मुद्देलग्नापूर्वी दीपिकासोबतच्या लव्हस्टोरीवरही रणवीर यावेळी बोलला. दीपिकासोबत अगदी काही क्षण घालवला यावेत म्हणून अनेक तासांचा प्रवास करून पोहोचायचो, असे रणवीरने सांगितले.