कबीर खानच्या 83 सिनेमाची टीम सध्या मोहालीसाठी रवाना झाली आहे. मोहालीमध्ये जवळपास पंधरा दिवस कलाकारांसाठी एक बूट कॅम्पचे आयोजन करण्यात आले आहे. यात कॅम्पमध्ये कपिल देव, यशपाल शर्मा, मदन लाल आणि अन्य क्रिकेटर सहभागी होणार आहेत. हे महान क्रिकेटर्स क्रिकेटचे प्रशिक्षण या कलाकारांना देणार आहे. या सिनेमात भारतीय विश्वचषक विजयाची कथा रुपेरी पडद्यावर दाखवली जाणार आहे. १९८३चा विश्वचषक भारतीय क्रिकेट टीमने कपिल देव यांच्या नेतृत्वाखाली जिंकला होता.
मोहालीमध्ये रणवीर सिंग गिरवतोय 'या' गोष्टीचे धडे
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 2, 2019 15:20 IST
कबीर खानच्या 83 सिनेमाची टीम सध्या मोहालीसाठी रवाना झाली आहे. मोहालीमध्ये जवळपास पंधरा दिवस कलाकारांसाठी एक बूट कॅम्पचे आयोजन करण्यात आले आहे
मोहालीमध्ये रणवीर सिंग गिरवतोय 'या' गोष्टीचे धडे
ठळक मुद्देयात कपिल देव यांची भूमिका रणवीर सिंग साकारणार आहे१९८३चा विश्वचषक भारतीय क्रिकेट टीमने कपिल देव यांच्या नेतृत्वाखाली जिंकला होता