Ranveer Singh and Vaani Kapoor at Radio Mirchi studio
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 30, 2016 10:22 IST
रणवीर सिंग आणि वाणी कपूर सध्या त्यांचा आगामी चित्रपट बेफिक्रेच्या प्रमोशनमध्ये बिझी आहेत. बेफिक्रे चित्रपटाच्या प्रमोशनसाठी ते मुंबईतल्या एका ठिकाणी आले होते. त्यावेळी यादोघेही आपल्या बेफिक्रे अंदाजात दिसले.
Ranveer Singh and Vaani Kapoor at Radio Mirchi studio
रणवीर सिंग आणि वाणी कपूर सध्या त्यांचा आगामी चित्रपट बेफिक्रेच्या प्रमोशनमध्ये बिझी आहेत. बेफिक्रे चित्रपटाच्या प्रमोशनसाठी ते मुंबईतल्या एका ठिकाणी आले होते. त्यावेळी यादोघेही आपल्या बेफिक्रे अंदाजात दिसले. रणवीर आणि वाणी हॅपी मूडमध्ये दिसले. रणवीर याठिकाणी स्पोर्टी लूकमध्ये दिसला. रणवीर आणि वाणीने कॅमेऱ्यासमोर अशा मस्त पोझ दिल्या. वाणीने परिधान केलेला ब्लॅक अॅण्ड सूट बघून तुम्हाला बॉबीच्या ड्रेसची नक्कीच आठवण होईल.