Join us

रणवीरचा हॉट लुक

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 14, 2016 14:19 IST

 सध्या रणवीर सिंग पॅरिसमध्ये ‘बेफि क्रे’ चित्रपटामुळे खुप चर्चेत आहे. हा चित्रपट म्हणजे रोमँटिक लव्हस्टोरी आहे. यात वाणी कपूर ...

 सध्या रणवीर सिंग पॅरिसमध्ये ‘बेफि क्रे’ चित्रपटामुळे खुप चर्चेत आहे. हा चित्रपट म्हणजे रोमँटिक लव्हस्टोरी आहे. यात वाणी कपूर त्याच्यासोबत दिसणार आहे. हा चित्रपट त्या दोघांमधील किसेससाठी चर्चेत आहे. आता त्याने या चित्रपटासाठी चांगलीच बॉडी कमावलेली दिसते आहे. बाजीराव मस्तानी नंतर तो बेफि क्रेमध्ये दिसतोय. लुकमध्ये बदल तर होणारच आहे. त्याचा ट्रेनर लियॉड स्टिव्हन्स हा त्याचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल करतो आहे.