Join us

रणबीर कपूरचे ‘हे’ फोटो तुम्ही कधीही बघितले नसतील!!

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 27, 2018 20:10 IST

अभिनेता रणबीर कपूर याने आज त्याचा ३५ वा वाढदिवस साजरा केला. यानिमित्त त्याचे काही न बघितलेले फोटोज् आज आम्ही तुम्हाला दाखविण्यार आहोत.

अभिनेता रणबीर कपूर याने आज त्याचा ३५ वा वाढदिवस साजरा केला. यानिमित्त त्याचे काही न बघितलेले फोटोज् आज आम्ही तुम्हाला दाखविण्यार आहोत. एका फोटोत रणबीर त्याच्या शालेय मित्रांसाबेत जोरदार बर्थ डे सेलिब्रेशन करताना दिसत आहे.हा फोटो रणबीरच्या अगदीच लहानपणीचा आहे. फोटोमध्ये रणबीर रडताना दिसत आहे.