Join us

माणूसकीसाठी रणबीर-डिनोची मॅच !

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 29, 2016 11:00 IST

 सेलिब्रिटी असले म्हणजे काय झालं? त्यांना काही आवडीनिवडी, छंद असू शकत नाहीत का? तसे नाही. त्यांना देखील कामापासून सुट्टी ...

 सेलिब्रिटी असले म्हणजे काय झालं? त्यांना काही आवडीनिवडी, छंद असू शकत नाहीत का? तसे नाही. त्यांना देखील कामापासून सुट्टी हवी असते. सामान्य व्यक्ती जशी रविवारची वाट पाहत असतो तशीच ते देखील वाट पाहत असतात.नुकतेच दिनो मोरिआ आणि रणबीर कपूर यांनी रविवारी वांद्रयांतील सेंट अँण्ड्यूज ग्राऊंडवर सॉसरची मॅच खेळली. त्यांनी हा फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे. यावेळी रणबीर कपूर, दिनो मोरिओ, कार्तिक आर्यन हे होते.मॅच चांगली झालीच असणार यात काही शंका आहे का? मॅचमुळे जमलेली काही रक्कम समाजासाठी देण्यात येणार असल्याचे घोषित करण्यात आले आहे.