Join us

​प्रियंका...व्हॉट इज सेक्सी

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 25, 2016 16:44 IST

अमेरिकन टीव्ही मालिका ‘क्वांटिको’द्वारे हॉलिवूड करिअरला सुरुवात करणारी ३३ वर्षीय अभिनेत्री प्रियंका चोपडा हिची गाडी सध्या सूसाट वेगाने धावतेयं.‘क्वांटिको’या ...

अमेरिकन टीव्ही मालिका ‘क्वांटिको’द्वारे हॉलिवूड करिअरला सुरुवात करणारी ३३ वर्षीय अभिनेत्री प्रियंका चोपडा हिची गाडी सध्या सूसाट वेगाने धावतेयं.‘क्वांटिको’या मालिकेतील दमदार अभिनयासाठी पीसीने ‘पिपल्स चॉईस अवार्ड’ पटकावला. आता तिच्या शिरपेचात पुन्हा एक मानाचा तुरा रोवला गेला आहे. प्रमुख इनरवीयर कंपनी ‘व्हिक्टोरिया सीक्रेट’च्या ‘व्हाट इज सेक्सी’ यादीत प्रियंका सामील झाली आहे. या यादीत प्रियंका सर्वाधिक सेक्सी डोळे असलेली अभिनेत्री ठरली आहे. प्रियंकाने एका फॅन क्लबने केलेले टिष्ट्वट आपल्या टिष्ट्वटर पेजवर रि-टष्ट्वीट केले आहे.