देसीगर्ल प्रियंका चोप्रा सोशल मीडियावर नेहमीच अॅक्टिव्ह असते. आपल्या फॅन्ससोबत प्रियंका आपले फोटो आणि व्हिडीओ शेअर करत असते. प्रियंकाने नुकताच सोशल मीडियावर एक वडिलांसोबतचा फोटो शेअर करत इमोशनल पोस्ट लिहिली आहे. प्रियंकाने वडील अशोक चोप्रा यांच्यासोबतचा लहानपणीचा थ्रोबॅक फोटो शेअर केला आहे.
वडिलांच्या आठवणीने गहिवरली देसीगर्ल प्रियंका, फोटो शेअर करत लिहिली इमोशनल पोस्ट
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 10, 2019 12:36 IST
देसीगर्ल प्रियंका चोप्रा सोशल मीडियावर नेहमीच अॅक्टिव्ह असते. आपल्या फॅन्ससोबत प्रियंका आपले फोटो आणि व्हिडीओ शेअर करत असते.
वडिलांच्या आठवणीने गहिवरली देसीगर्ल प्रियंका, फोटो शेअर करत लिहिली इमोशनल पोस्ट
ठळक मुद्देप्रियंकाने वडील अशोक चोप्रा यांच्यासोबतचा लहानपणीचा थ्रोबॅक फोटो शेअर केला आहेप्रियंका लवकरच शोनाली बोसच्या 'द स्काई इज पिंक' सिनेमात दिसणार आहे