Join us

Priyanka Chopra soptted At Mumbai Airport

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 19, 2016 16:01 IST

हॉलिवूडमध्ये डेब्यू केल्यानंतर प्रियंका चोपडा मायदेशी परतली. ‘बेवॉच’ या चित्रपटाच्या माध्यमातून प्रियंकाने हॉलिवूडमध्ये एन्ट्री केली आहे. मुंबईत विमानतळावर तिच्या भवती तिच्या चाहत्यांनी गराडा घातला.

हॉलिवूडमध्ये डेब्यू केल्यानंतर प्रियंका चोपडा मायदेशी परतली. ‘बेवॉच’ या चित्रपटाच्या माध्यमातून प्रियंकाने हॉलिवूडमध्ये एन्ट्री केली आहे. मुंबईत विमानतळावर तिच्या भवती तिच्या चाहत्यांनी गराडा घातला. प्रियंकाने परिधान केलेला ब्लॅक कर्लरचा ड्रेस तिच्यावर शोभून दिसत होता.प्रियंका चोपडा खूपच स्टंनिग लूकमध्ये दिसली.यावेळी प्रसारमाध्यमांनी प्रियंकाला एकच गरडा घातला.