प्रिझमा फोटोतील पूनम पांडेची हॉट & सेक्सी पोज व्हायरल !
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 14, 2016 13:31 IST
सोशल मीडियावर अश्लिल फोटो शेअर करून नेहमी वादात व चर्चेत राहणारी पूनम पांडेने नुकताच एक प्रिझमा फोटो शेअर केला ...
प्रिझमा फोटोतील पूनम पांडेची हॉट & सेक्सी पोज व्हायरल !
सोशल मीडियावर अश्लिल फोटो शेअर करून नेहमी वादात व चर्चेत राहणारी पूनम पांडेने नुकताच एक प्रिझमा फोटो शेअर केला आहे. यात तिचा लूक अगदी हॉट & सेक्सी आहे. आतापर्यंतच्या इतर फोटो प्रमाणेच या फोटोतही पूनमने शरिराची कमनियता दाखवण्याचा प्रयत्न केला आहे. सोशल मीडियावर ट्रेंड असलेला प्रिझमा अॅप लहानांपासून मोठ्यांपासून सर्वांनाच पसंतीला पडत आहे. हा प्रिझमा अॅप तिलाही आवडला असून त्याच्या प्रेमात पडले असल्याचे पूनमने ट्विटरवर लिहिले आहे