Join us
Daily Top 2Weekly Top 5

​पूनम पांडेचा अश्लील व्हिडीओ

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 28, 2016 14:03 IST

पूनम पांडे ही सध्या मागील बºयाच दिवसापासून चर्चेत नाही. परंतु, चर्चेत कसे राहायाचे हे या वादग्रस्त अभिनेत्रीला चांगलेच ठाऊक ...

पूनम पांडे ही सध्या मागील बºयाच दिवसापासून चर्चेत नाही. परंतु, चर्चेत कसे राहायाचे हे या वादग्रस्त अभिनेत्रीला चांगलेच ठाऊक आहे. सोशल मीडीयावर अनेक व्हॉट फोटो अपलोड करणारी पूनम पांडेने यावेळेला एक फनी व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये ती  खूप अश्लील वाटत आहे.तिने हा व्हिडीओ आपल्या ट्विटर चाहत्यांसाठी शेअर केला आहे. यामध्ये ती बिकनीमध्ये असून, सोबत एक चायनीज मॉडेल सुद्धा आहे. पांडे ही यामध्ये चायनीज मॉडेलसोबत खेळ खेळत असल्याचे दिसत आहे. ‘रॉक पेपर स्किसोर’ असे या खेळाचे नाव आहे. हा व्हिडीओ इंटरनेटवर व्हायरल झाला आहे.पूनम पांडे हिस ओळखणाºयांना माहिती असेल की, तिचा प्रत्येक व्हिडीओ हा अश्लील असतो. त्यामुळे पूनम कोणतातरी  खेळ खेळत आहे अन् ती डर्टी नाही हे शक्यच नाही. एवढा  घाणेरडा खेळ आपण कुणालाही खेळताना  पाहिले नसेल असा ती चायनीज मॉडेलसोबत  खेळताना दिसत आहे. हिंदी चित्रपट  ‘नशा’ मध्ये सुद्धा ती बोल्ड भूमिकेत होती. परंतु,  बॉक्स आॅफिसवर  हा चित्रपट काही चालला नाही.