Join us

​‘प्लेर्इंग प्रिया’चा ट्रेलर आऊट

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 21, 2016 20:31 IST

‘प्लेर्इंग प्रिया’ या शॉर्टफिल्ममधून पार्श्वगायिका सुनिधी चौहान बॉलिवूड डेब्यू करते आहे. या शॉर्ट फिल्मचा ट्रेलर आज आऊट झाला.‘प्लेर्इंग प्रिया’ ही एका गृहिणीची कथा आहे.

‘प्लेर्इंग प्रिया’ या शॉर्टफिल्ममधून पार्श्वगायिका सुनिधी चौहान बॉलिवूड डेब्यू करते आहे. या शॉर्ट फिल्मचा ट्रेलर आज आऊट झाला.‘प्लेर्इंग प्रिया’ ही एका गृहिणीची कथा आहे. जी कुटुंबातील सदस्य घराबाहेर गेल्यानंतर आपल्या रोजच्या आयुष्यातून बाहेर पडून काहीतरी नवे करते. यात अनेक टिष्ट्वस्टही पाहायला मिळणार आहेत. दिग्दर्शक इम्तियाज अली याचा भाऊ तसेच लेखक व दिग्दर्शक आरिफ अली यांची ही शॉर्टफिल्म आहे..तेव्हा बघूयात ‘प्लेर्इंग प्रिया’चा ट्रेलर..