Join us

Party hosted by Shrishti Arya for Priyanka Chopra

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 28, 2016 10:26 IST

अऩुराग कश्यप मुंबईतल्या रस्त्यांवर रिक्षातून फिरताना दिसला. मुंबईतल्या एका पार्टीच्या ठिकाणी अनुराग रिक्षातून पोहोचला आणि मीडियानी त्याच्या भवती गर्दी केली. पण नेमक कस काय झाले की बॉलिवूडच्या टॉपच्या दिग्दर्शकावर अशी रिक्षातून फिरण्याची वेळ का आली असा प्रश्न सगळ्यांचा पडला असेल.

अऩुराग कश्यप मुंबईतल्या रस्त्यांवर रिक्षातून फिरताना दिसला. मुंबईतल्या एका पार्टीच्या ठिकाणी अनुराग रिक्षातून पोहोचला आणि मीडियानी त्याच्या भवती गर्दी केली. पण नेमक कस काय झाले की बॉलिवूडच्या टॉपच्या दिग्दर्शकावर अशी रिक्षातून फिरण्याची वेळ का आली असा प्रश्न सगळ्यांचा पडला असेल.पार्टीच्या ठिकाणी अनुराग रिक्षातून पोहोचताना.प्रियांका चोपडा स्पोर्टीलूकमध्ये याठिकाणी उपस्थित होती.सोनाली बेंद्र ब्लॅक रंगाच्या टॉप आणि जीन्समध्ये ब्युटिफूल दिसत होती.सुफीची चौधरीने आपल्या हॉट अंदाजात सगळ्यांचे लक्ष वेधले.हर्षवर्धन कपूरनेही या पार्टीत आपली हजेरी लावली होती.