‘हाफ गर्लफ्रेंड’ ची सक्सेस पार्टी!
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 27, 2018 20:19 IST
‘हाफ गर्लफ्रेंड’ चित्रपटाला मिळणारा प्रतिसाद पाहून मुंबईत एका सक्सेस पार्टीचे आयोजन करण्यात आले होते. या पार्टीत अर्जुन कपूर, श्रद्धा कपूर, चेतन भगत, मोना सिंग, शमिता शेट्टी, करण जोहर, सुशांतसिंग राजपूत अशा बी टाऊन वर्तुळातील सेलिब्रिटींनी उपस्थिती नोंदवली.
‘हाफ गर्लफ्रेंड’ ची सक्सेस पार्टी!
‘हाफ गर्लफ्रेंड’ चित्रपटाला मिळणारा प्रतिसाद पाहून मुंबईत एका सक्सेस पार्टीचे आयोजन करण्यात आले होते. या पार्टीत अर्जुन कपूर, श्रद्धा कपूर, चेतन भगत, मोना सिंग, शमिता शेट्टी, करण जोहर, सुशांतसिंग राजपूत अशा बी टाऊन वर्तुळातील सेलिब्रिटींनी उपस्थिती नोंदवली.अर्जुन कपूर याचा पार्टीत अत्यंत हॅण्डसम लूक दिसून आला. ब्लॅक वनपीसमध्ये श्रद्धा कपूर खुपच हॉट अॅण्ड ग्लॅमरस दिसत होती. चेतन भगत हा देखील या पार्टीत उपस्थित होता. मोना सिंगचा या पार्टीतील लूक हा खरंच पाहाण्यासारखा होता. शमिता शेट्टी या पार्टीत कूल अंदाजात सहभागी झाली होती. करण जोहरनेही या पार्टीला हजेरी लावली. सुशांतसिंग राजपूत याने या पार्टीत आवर्जून हजेरी लावली.