Join us

Parineeti Chopra आली लहर 'Hot' कहर ! फोटोशूटसाठी थेट कचऱ्याच्या डब्ब्यात बसली परिणीती, फोटो तुफान व्हायरल

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 1, 2021 11:08 IST

Parineeti Chopra's dabbo Ratnani photoshoot time छानशी पोजही दिली आहे. चेहऱ्यावर प्रचंड आत्मविश्वास पाहायला मिळतोय.

परिणीती चोप्रा सध्या तिच्या चित्रपटांच्या  प्रमोशन मध्ये खूप व्यस्त आहे. परिणीती चोप्रा सध्या सिनेमामध्ये नाहीतर तिच्या फोटोमुळेही चर्चेत आली आहे. परिणीती चोप्राने  नवीन फोटोशूट केले आहे. डब्बु रत्नानी तिचे हे खास फोटोशूट केले आहे.

विशेष म्हणजे परिणीतीचे हे फोटोने  साऱ्यांचे लक्ष वेधून घेतले आहे.कारण फोटोमध्ये दिसत असल्याप्रमाणे तिने निवस्त्र हे फोटो काढल्याचे दिसतंय. इतकेच नाही तर फोटोसाठी चक्क कचऱ्याच्या डब्यात बसून तिने हे फोटो क्लिक केले आहे.

मोठ्या आरामात ती यात बसल्याचे पाहायला मिळतंय. छानशी पोजही तिने दिली आहे. चेहऱ्यावर प्रचंड आत्मविश्वास पाहायला मिळतोय.

पीकूसाठी दीपिका नाही तर ही अभिनेत्री होती मेकर्सची पहिली पसंती, सिनेमा नाकारल्याचा तिला आजही होतो पश्चाताप

'पीकू'मध्ये दीपिकाने अमिताभ बच्चन यांच्या मुलीची भूमिका साकारली होती.

मात्र या सिनेमासाठी दीपिका मेकर्सची पहिली चॉईस नव्हती स्पॉट बॉयच्या रिपोर्टनुसार परिणीती चोप्रा मेकर्सची पहिली चॉईस होती.

दीपिकाच्या आधी ही भूमिका परिणीतीला ऑफर करण्यात आली होती. या भूमिकेसाठी नकार दिल्याचा तिला आजही पश्चाताप होत असल्याचे तिने सांगितले होते. पुढे ती म्हणाली, मी हा सिनेमा सोडला नव्हता पण मी कन्फ्युज होते, त्यावेळी मी दुसऱ्या सिनेमात काम करत होते आणि तो सिनेमा तयार झालाच नाही. त्यामुळे सगळं नुकसान माझंच झालं.

टॅग्स :परिणीती चोप्राऐश्वर्या राय बच्चन