Join us

क्युट आयेशा आता झाली हॉट.

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 6, 2016 11:31 IST

अमिताभ बच्चन, राणी मुखर्जीच्या 'ब्लॅक' या चित्रपटात बालपणातील राणीची भूमिका साकारणारी बाल कलावंत तुम्हाला आठवतच असेल. ब्लॅकसाठी तिला सर्वोत्कृष्ट ...

अमिताभ बच्चन, राणी मुखर्जीच्या 'ब्लॅक' या चित्रपटात बालपणातील राणीची भूमिका साकारणारी बाल कलावंत तुम्हाला आठवतच असेल. ब्लॅकसाठी तिला सर्वोत्कृष्ट सह कलावंताचा राष्ट्रीय पुरस्कार मिळाला होता. याशिवाय फिल्मफेअरसाठी देखील तिला नामांकन मिळाले होते. 2005 साली आलेल्या ब्लॅक नंतर ती 2009 साली प्रदर्शित झालेल्या 'सिकंदर'मध्ये दिसली होती. यात तिने एका काश्मिरी मुलीची भूमिका केली होती. आयेशा आता 21 वर्षांची झाली आहे. बालपणी क्युट दिसणारी आयेशा आता सुंदर व आकर्षक दिसते. तिने स्वत:च्या आयशे एक्सेसरीजच्या नावे ब्रॅण्ड आणला आहे.