Join us

​ना दीपिका, ना कैट...सलमान सोबत सनी लियॉन करतेय धमाल!!!

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 16, 2016 16:27 IST

हो आपण जे शिर्षक वाचले, ते खरं आहे...सलमान खान आणि सनी लियोनी या काळात खूपच धमाल करीत आहेत. गूगल ...

हो आपण जे शिर्षक वाचले, ते खरं आहे...सलमान खान आणि सनी लियोनी या काळात खूपच धमाल करीत आहेत. गूगल वर!  रिपोर्ट्स नुसार सध्या सनी लियोनी आणि सलमान खान असे दोन नावे आहेत, की जे या काळात गूगलवर सर्वात जास्त सर्च होणारे इंडियन अभिनेत्री आणि अभिनेता म्हणून समारे आले आहेत. सर्च होणारे अन्य दहा अभिनेत्यांमध्ये रितिक रोशन, शाहिद क पूर, रणबीर कपूर, आमिर खान आणि इमरान हाशमी आहेत. तसेच सर्वात जास्त सर्च करणाºया अदाकारांच्या यादीत कॅटरीना कैफ, करीन कपूर, काजल अग्रवाल, दीपिका पादुकोण, ऐश्वर्या रॉय, प्रियंका चोपडा, तमन्ना भाटिया, आलिया भट्ट आणि सोनाक्षी सिन्हा आहेत.