Join us
Daily Top 2Weekly Top 5

नव्या नवेलीचे नाईट आऊट..

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 30, 2016 17:54 IST

 स्टार किड नव्या नवेली नंदा हिचे अनेक फोटोज सोशल मीडियावर व्हायरल असतात. नुकतेच ती पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. ...

 स्टार किड नव्या नवेली नंदा हिचे अनेक फोटोज सोशल मीडियावर व्हायरल असतात. नुकतेच ती पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. तिचे फ्रेंड्ससोबतचे काही फोटोज नुकतेच आऊट करण्यात आले आहेत. ती या फोटोंमध्ये एकदम कुल लूकमध्ये दिसत आहे. ती बॉलिवूडमध्ये केव्हा डेब्यू करणार? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.