मित्रांसोबत नव्याचे ‘डे आऊटींग’
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 26, 2016 09:45 IST
नव्या नवेली नंदा ही नुकतीच तिच्या शाळेतून ग्रॅज्युएट झाली आहे. तिच्या या गॅ्रज्युएशन सोहळ्याचे फोटोज व्हायरल झाले आहेत. नुकतेच ...
मित्रांसोबत नव्याचे ‘डे आऊटींग’
नव्या नवेली नंदा ही नुकतीच तिच्या शाळेतून ग्रॅज्युएट झाली आहे. तिच्या या गॅ्रज्युएशन सोहळ्याचे फोटोज व्हायरल झाले आहेत. नुकतेच तिने तिच्या मित्रांसोबत ‘डे आऊटिंग’ चे फोटो शेअर केले आहेत.ती तिच्या मित्रांसोबतच फिरतानाचे फोटो नेहमी आपण पाहतो. नव्या आणि आर्यन हे दोघेही बॅचमेट्स असून सोबतच ग्रॅज्युएशन पूर्ण केले आहे.