Join us
Daily Top 2Weekly Top 5

sonakshi sinha come for award function

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 24, 2016 17:04 IST

सोनाक्षीने सिन्हा, किरण शांताराम आणि गायक पंकज उदास यांनी एकाअॅवॉर्ड सोहळ्यात हजेरी लावली होती. यावेळी सोनाक्षीने परिधान केलेला ब्लॉक कर्लरच्या ड्रेसमध्ये ती सुंदर दिसत होती. मुंबईतल्या एनसीपीए थिएटरमध्ये हा कार्यक्रम पार पडला.

सोनाक्षीने सिन्हा, किरण शांताराम आणि गायक पंकज उदास यांनी एकाअॅवॉर्ड सोहळ्यात हजेरी लावली होती. यावेळी सोनाक्षीने परिधान केलेला ब्लॉक कर्लरच्या ड्रेसमध्ये ती सुंदर दिसत होती. मुंबईतल्या एनसीपीए थिएटरमध्ये हा कार्यक्रम पार पडला. अॅवॉर्ड सोहळ्यादरम्यान सोनाक्षीचा मनमोहक अदा.किरण शांतारामदेखील या अॅवॉर्ड याठिकाणी उपस्थिती होते.गायक पंकज उदासही पत्नीसह अॅवॉर्ड सोहळ्याच्या ठिकाणी दिसले.