एम.एस.धोनी-द अनटोल्ड स्टोरी फर्स्ट लुक
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 10, 2016 23:53 IST
नीरज पांडे दिग्दर्शित ‘एम.एस.धोनी-द अनटोल्ड स्टोरी’ या चित्रपटाचा फर्स्ट लुक रिलीज करण्यात आला आहे. खरगपुर रेल्वे स्टेशन येथे सुशांत ...
एम.एस.धोनी-द अनटोल्ड स्टोरी फर्स्ट लुक
नीरज पांडे दिग्दर्शित ‘एम.एस.धोनी-द अनटोल्ड स्टोरी’ या चित्रपटाचा फर्स्ट लुक रिलीज करण्यात आला आहे. खरगपुर रेल्वे स्टेशन येथे सुशांत सिंग राजपूत एका बेंचवर टिकीट कलेक्टर म्हणून बसलेला आहे. भारतीय क्रिकेट टीमचा कॅप्टन महेंद्रसिंग धोनी याचे आयुष्य आणि त्याची यशस्वी कहाणी यावर चित्रपटांत फोकस केले जाणार आहे. १५ मार्च रोजी चित्रपटाचा टीजर रिलीज होणार आहे. source : BCCL