मौनी रायचे काळ्या रंगावर आहे विशेष प्रेम! पाहा, फोटो!!
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 27, 2018 20:04 IST
छोट्या पडद्यावरची टॉप मोस्ट अभिनेत्री मौनी राय हिचा अंदाज सगळ्यांपेक्षा निराळा असतो. म्हणूनच मौनीच्या स्टाईल स्टेटमेंटचे अनेक ‘दिवाने’ आहेत. खरे तर प्रत्येक रंगाच्या ड्रेसमध्ये मौनी सुंदर दिसते. पण काळ्या रंग मौनीला जरा जास्तच आवडतो. इन्स्टाग्रामवरील मौनीचे फोटो याचा मोठा पुरावा आहेत.
मौनी रायचे काळ्या रंगावर आहे विशेष प्रेम! पाहा, फोटो!!
छोट्या पडद्यावरची टॉप मोस्ट अभिनेत्री मौनी राय हिचा अंदाज सगळ्यांपेक्षा निराळा असतो. म्हणूनच मौनीच्या स्टाईल स्टेटमेंटचे अनेक ‘दिवाने’ आहेत. खरे तर प्रत्येक रंगाच्या ड्रेसमध्ये मौनी सुंदर दिसते. पण काळ्या रंग मौनीला जरा जास्तच आवडतो. इन्स्टाग्रामवरील मौनीचे फोटो याचा मोठा पुरावा आहेत.मौनीच्या सोशल मीडियावरील फोटोंवर एक नजर टाकल्यास तुमच्या लक्षात येईल, की काळा रंग हा तिचा आवडता रंग आहे. अलीकडे मौनीने फोटोशूट केले. यावेळीही तिने याच रंगाला पसंती दिली. काळ्या रंगाच्या आऊटफिटमध्ये मौनी किती सुंदर दिसते, ते तुम्हीच बघा मौनीच्या काही चाहत्यांना वेस्टर्न लूकपेक्षा तिचा भारतीय अंदाज आवडतो. साडी तर जणू मौनीचा ट्रेडमार्क आहे. काळ्या रंगाच्या या बोल्ड ड्रेसमध्ये मौनी कमालीची सुंदर दिसतेय.