Join us

‘मंकीलव्हर्स’ परतले मुंबईत...!

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 6, 2016 17:10 IST

 मंकीलव्हर्स म्हणजे करणसिंग राजपूत आणि बिपाशा बासु. ते मद्रिद, बार्सेलोना आणि मालदीव्ह्ज येथे व्हॅकेशन्ससाठी गेले होते. बाली येथे त्यांनी ...

 मंकीलव्हर्स म्हणजे करणसिंग राजपूत आणि बिपाशा बासु. ते मद्रिद, बार्सेलोना आणि मालदीव्ह्ज येथे व्हॅकेशन्ससाठी गेले होते. बाली येथे त्यांनी त्यांचे काही रोमँटिक क्षण एन्जॉय केले आहेत. त्यांनी त्यांचे काही फोटो इन्स्टाग्रामवर देखील पोस्ट केले आहेत.ते नुकतेच मुंबईत परतले असून त्यांच्याकडे एअरपोर्टवर सर्वांचेच लक्ष लागून राहिले होते. त्यांनी त्यावेळीही मॅचिंग असलेले कॉस्च्युम घातलेले होते. नेहमीपेक्षा जास्तच खुश ते दोघे दिसत होते.आता नक्कीच त्यांच्याकडे अनेक प्रोजेक्ट्स असतील आणि त्यांनी आता ते खुप बिझी राहणार असल्याचे सांगितले आहे. वेल, मंकीलव्हर्स बिप्स-करण नेहमीच एकमेकांसाठी काही ना काहीतरी स्पेशल करत असतात.