कंगना राणौतच्या नुकत्याच प्रदर्शित झालेल्या ‘मणिकर्णिका - द क्वीन आॅफ झांसी’ या चित्रपटाने बॉक्स आॅफिसवर धूम केली. या चित्रपटात कंगनाने झाशीची राणी लक्ष्मीबाईची भूमिका साकारली. केवळ इतकेच नाही तर या चित्रपटाच्या दिग्दर्शनाची जबाबदारीही आपल्या खांद्यावर घेतली. या चित्रपटादरम्यान कंगनाची बरीच चर्चा झाली. आता कंगना पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. अर्थात कुठल्या चित्रपटामुळे नाही तर आपल्या पर्सनल लाईफबद्दल केलेल्या एका खुलाशामुळे.
कंगना राणौतच्या आयुष्यातही आहे कुणी खास! पर्सनल लाईफबद्दल केला मोठा खुलासा!!
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 3, 2019 13:43 IST
आता कंगना पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. अर्थात कुठल्या चित्रपटामुळे नाही तर आपल्या पर्सनल लाईफबद्दल केलेल्या एका खुलाशामुळे.
कंगना राणौतच्या आयुष्यातही आहे कुणी खास! पर्सनल लाईफबद्दल केला मोठा खुलासा!!
ठळक मुद्दे‘मणिकर्णिका’नंतर कंगना ‘मेंटल है क्या’ आणि ‘पंगा’ या दोन चित्रपटात दिसणार आहे. याशिवाय ‘इमली’ या चित्रपटातही ती झळकणार आहे.