Join us
Daily Top 2Weekly Top 5

Mallika Sherawat spotted at Olive

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 16, 2017 15:50 IST

मालिका शेरावत मुंबईतल्या एका रेस्टाँरच्या बाहेर दिसली. यावेळी मलिका क्लासी लूकमध्ये होती.

मालिका शेरावत मुंबईतल्या एका रेस्टाँरच्या बाहेर दिसली. यावेळी मलिका क्लासी लूकमध्ये होती. रेस्टॉँरच्या दिशेने जाताना मलिका.मीडियाच्या कॅमेऱ्यासमोर मलिकाने अशा मस्त पोझेस दिल्या.रेस्टाँरमधून बाहेर येताना मलिका शेरावत.