Join us

मलायका अरोराचे वर्कआउटचे फोटो व्हायरल !

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 10, 2016 17:56 IST

मलायका अरोरा खान बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्रींमधून एक आहे. नुकतेच तिने सोशल मीडियावर आपले वर्क आउटचे फोेटो पोस्ट केले आहेत. या ...

मलायका अरोरा खान बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्रींमधून एक आहे. नुकतेच तिने सोशल मीडियावर आपले वर्क आउटचे फोेटो पोस्ट केले आहेत. या फोटोत आपली फ्रेंड सोबत मस्ती करताना दिसत आहे. तिने यावेळी कित्येक पोजदेखील दिल्या आहेत.