Join us
Daily Top 2Weekly Top 5

In Pics: मलायका अरोराचे हे फोटो बघून व्हाल क्रेजी, शॉर्ट ड्रेसमध्ये दिल्या हॉट पोज

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 11, 2019 08:00 IST

मलायका अरोराच्या हॉट फोटोंनी पुन्हा एकदा सोशल मीडियावर आग लावली आहे.

ठळक मुद्देमलायका सध्या अर्जुन कपूरला डेट करतेय. अर्जुन मलायकापेक्षा 11 वर्षांनी लहान आहे.

मलायका अरोराच्या हॉट फोटोंनी पुन्हा एकदा सोशल मीडियावर आग लावली आहे. होय, सोशल मीडियावर मलायकाचे नवे फोटो व्हायरल होत आहेत. या फोटोत मलायका नेहमीप्रमाणे हॉट दिसतेय, हे सांगायला नकोच.  या फोटोंमध्ये मलायकाने सिल्व्हर कलरच्या ड्रेसमध्ये आहे. मलायकाने हे फोटो शेअर केलेत आणि अगदी क्षणात ते व्हायरल झालेत.

 मलायकाचे हे ताजे फोटो पाहून चाहते इतके क्रेजी झालेत की, काहीच तासांत या फोटोंना  हजारांवर लाईक्स मिळालेत.

मलायका तिच्या फोटोंमुळे सतत चर्चेत असते. लवकरच ती एक डान्स शो जज करताना दिसणार आहे. होय, ‘इंडियाज बेस्ट डान्सर’   या शोमध्ये ती परीक्षकाच्या भूमिकेत  दिसणार आहे.

 मलायकाने याआधी ‘इंडियाज गॉट टॅलेंट’ या रिअ‍ॅलिटी शोची जज होती. नज बलिये,  जरा नचके दिया, झलक दिखला जा यासारख्या अनेक रिअ‍ॅॅलिटी शो जज करताना दिसली आहे. 

मलायका सध्या अर्जुन कपूरला डेट करतेय. अर्जुन मलायकापेक्षा 11 वर्षांनी लहान आहे. यावरून मलायका अनेकदा ट्रोलही झाली. पण मलायकाने या ट्रोलिंगची कधीच पर्वा केली नाही. सध्या ती आपल्या जगात आनंदी आहे. तिचे हे फोटो त्याचा पुरावा आहेत. यावरून मलायका अनेकदा ट्रोलही झाली. पण मलायकाने या ट्रोलिंगची कधीच पर्वा केली नाही.

सध्या दोघांच्या लग्नाच्या चर्चा जोरात आहे. दीर्घकाळापासून मलायका अर्जुनसोबत रिलेशनशिपमध्ये आहे. लवकरच हे कपल लग्न करणार असे मानले जात आहे. ताज्या मुलाखतीत मलायकाने अर्जुनसोबतचे तिचे ड्रिम वेडिंग कसे असेल ते सांगितले होते. माझे ड्रिम वेडिंग बीचवर होणार आणि हे एक व्हाईट वेडिंग असेल. माझी गर्लगँग माझी ब्राईड्समेट असेल. ब्राईड्समेटची प्रथा मला मनापासून आवडते, असे ती म्हणाली होती.  

टॅग्स :मलायका अरोरा