Making of Dangal & interaction with Aamir Khan
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 30, 2016 10:11 IST
आमीरच्या आगामी दंगल चित्रपटाच्या मेकिंग विषयी आमीरने मीडियाशी संवाद साधला. आमीरने या चित्रपटासाठी वजन वाढवल्यामुळे तो चांगलाच चर्चेत आहे.
Making of Dangal & interaction with Aamir Khan
आमीरच्या आगामी दंगल चित्रपटाच्या मेकिंग विषयी आमीरने मीडियाशी संवाद साधला. आमीरने या चित्रपटासाठी वजन वाढवल्यामुळे तो चांगलाच चर्चेत आहे. आमीर गाडीतून उतरताना. आमीर खानचा निराळा अंदाज अशा लूकमध्ये तुम्ही आमीरला याआधी कधीही बघितले नसले.