Join us

माधुरी-वरूणचा डबस्मॅश !

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 13, 2016 16:15 IST

 संजय लीला भन्साळी यांच्या ‘देवदास’ चित्रपटाला रिलीज होऊन आता १४ वर्षे पूर्ण झाली. यानिमित्त वरूण धवन आणि माधुरी दीक्षित ...

 संजय लीला भन्साळी यांच्या ‘देवदास’ चित्रपटाला रिलीज होऊन आता १४ वर्षे पूर्ण झाली. यानिमित्त वरूण धवन आणि माधुरी दीक्षित यांनी एक फनी डबस्मॅश तयार केला आहे. चित्रपटातील आदर्श वाटणारे डायलॉग्ज त्यांनी म्हणून डबस्मॅश बनवलाय. यात शाहरूख खान - माधुरी- ऐश्वर्या रॉय यांनी उत्कृ ष्ट अभिनयाचे सादरीकरण केले आहे. त्यांच्या रोमँटिक सादरीकरणाला माधुरी-वरूणने असा सलाम केला.