Join us

ऐका: ‘उडता पंजाब’चे नवे गाणे

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 26, 2016 19:22 IST

‘उडता पंजाब’ या बहुप्रतिक्षीत चित्रपटाचे नवे गाणे आज गुरुवारी आऊट झाले. आलिया भट्ट, करिना कपूर आणि शाहिद कपूर यांच्या मुख्य भूमिका असलेल्या या चित्रपटातील आलियाचा लूक एकदम हटके आहे

‘उडता पंजाब’ या बहुप्रतिक्षीत चित्रपटाचे नवे गाणे आज गुरुवारी आऊट झाले. आलिया भट्ट, करिना कपूर आणि शाहिद कपूर यांच्या मुख्य भूमिका असलेल्या या चित्रपटातील आलियाचा लूक एकदम हटके आहे. या नव्या गाण्यातही आलियाचा लूक एकदम खल्लास करणारा आहे. ‘चित्ता वे’ या गाण्यात शाहीद चमकतो. ‘इक कुडी..’ हे गाणे प्रामुख्याने दिलजीत दोसांजभोवती फिरते. तर हे नवे गाणे म्हणजे फुल्ल टू आलियाचे गाणे आहे. कनिका कपूर आणि बाबू हाबी यांनी गायलेले हे गाणे ऐकायचे व यातील आलियाचा हटके लूक एन्जॉय करायचा तर हा व्हिडिओ पाहाच!!