Join us

launching the Moto M by prineeti chopra

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 15, 2016 16:50 IST

अभिनेत्री परिणीती चोप्रा एका प्रॉडक्टच्या लाँचिंगसाठी एका ठिकाणी आली होती. यावेळी तिने आपल्या हॉट आणि बोल़्ड अदाजाने सगळ्यांचे लक्ष वेधून घेतले.

अभिनेत्री परिणीती चोप्रा एका प्रॉडक्टच्या लाँचिंगसाठी एका ठिकाणी आली होती. यावेळी तिने आपल्या हॉट आणि बोल़्ड अदाजाने सगळ्यांचे लक्ष वेधून घेतले. परिणीती यावेळी चांगल्या मूडमध्ये दिसली.परिणीतीने यावेळी सध्या ट्रेंडमध्ये असणाऱ्या गोल्डन कर्लरचा ड्रेस घातला होता.यावेळी मीडियाला अशा पोझेस देताना परिणीती.