Katrina Kaif at WeUnite investing in planet 50 50 confernce on gender equality
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 7, 2016 12:10 IST
स्त्री-पुरुष सम्मानतेवर झालेल्या एका चर्चा सत्रात अभिनेत्री कॅटरिना कैफ सहभागी झालेी होती. मुंबईतल्या एका हॉटेलमध्ये हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.
Katrina Kaif at WeUnite investing in planet 50 50 confernce on gender equality
स्त्री-पुरुष सम्मानतेवर झालेल्या एका चर्चा सत्रात अभिनेत्री कॅटरिना कैफ सहभागी झालेी होती. मुंबईतल्या एका हॉटेलमध्ये हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमात कॅटरिना ट्रेडिशनल लूकमध्ये आली होती. महिलांवर होणाऱ्या अत्याचाराविरोधात त्यांनी गप्प न बसता आवाज उठवला पाहिजे असे कॅटरिना या कार्यक्रमादरम्यान म्हणाली. महिलांवर होणाऱ्या अत्याचाराविरोधात त्यांनी गप्प न बसता आवाज उठवला पाहिजे असे कॅटरिना या कार्यक्रमादरम्यान म्हणाली. शिक्षित महिलासुद्धा त्यांच्यावर झालेल्या अत्याचाराविरोधात गप्प बसतात असेही कॅटरिना म्हणाली. कॅटरिना यावेळी गप्पांमध्येदेखील रंगलेली दिसली.