Katrina kaif and shilpa shetty spoted at PVR
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 18, 2017 11:12 IST
कॅटरिना कैफ आणि शिल्पा शेट्टी जुहुमधल्या पीव्हीआर थिएटरच्या बाहेर दिसल्या. नेमक्या या दोघी कोणता चित्रपट पाहिला आल्या होत्या हे मात्र कळलेले नाही.
Katrina kaif and shilpa shetty spoted at PVR
कॅटरिना कैफ आणि शिल्पा शेट्टी जुहुमधल्या पीव्हीआर थिएटरच्या बाहेर दिसल्या. नेमक्या या दोघी कोणता चित्रपट पाहिला आल्या होत्या हे मात्र कळलेले नाही. थिएटरच्याबाहेर पडून गाडीत बसताना कॅटरिना कैफ. शिल्पा शेट्टीसोबत तिचा राज कुंद्रा आला होता.