करण-बिपाशाचे मोस्ट रोमांटिक डेट फोटो व्हायरल
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 29, 2016 17:47 IST
बॉलिवूड अभिनेत्री बिपाशा बसु आणि करण सिंह ग्रोवर दोघांना प्रवास करणे खूप आवडते. पून्हा एकदा हे कपल व्हेकेशनवर आहे. ...
करण-बिपाशाचे मोस्ट रोमांटिक डेट फोटो व्हायरल
बॉलिवूड अभिनेत्री बिपाशा बसु आणि करण सिंह ग्रोवर दोघांना प्रवास करणे खूप आवडते. पून्हा एकदा हे कपल व्हेकेशनवर आहे. सध्या ते बालीच्या फोर सीजन्स रिजॉर्टमध्ये हॉलिडे एन्जॉय करीत आहेत. या व्हेकेशनचे काही फोटो त्यांनी इंस्टाग्रामवर शेयर केले आहेत. हे रोमांटिक फोटो शेअर करताना लिहीले आहे की....."The most romantic dinner date, Scrumptious food , open sky, stars , music ,my baby @iamksgofficial with me on this stunning rooftop lotus pond in the middle of a jungle in Bali❤ @fsbali #fourseasonssayan"