डिंपीला कन्यारत्न
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 25, 2016 16:31 IST
‘बिग बॉस’ची स्पर्धक राहिलेली राहुल महाजनची एक्स वाईफ डिंपी गागुली हिने एका मुलीला जन्म दिला आहे. डिंपीने स्वत:ही बातमी ...
डिंपीला कन्यारत्न
‘बिग बॉस’ची स्पर्धक राहिलेली राहुल महाजनची एक्स वाईफ डिंपी गागुली हिने एका मुलीला जन्म दिला आहे. डिंपीने स्वत:ही बातमी आपल्या चाहत्यांशी शेअर केली आहे. राहुल महाजनपासून घटस्फोट घेतल्यानंतर डिंपीने तिचा बालपणीचा मित्र रोहित रॉय याच्याशी लग्न केले होते. डींपी व रोहित यांनी आपल्या बेबीचे नाव रिआना असे ठेवले आहे..शुभेच्छा डिंपी!!