Join us

Kangana Ranaut at Mirchi studio

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 28, 2017 16:32 IST

बॉलिवूडची क्वीन कंगना रणौत ही नेहमीच आपल्या हटके अंदाजात असते. नुकतेच तिने एका रेडिओ चॅनलाला भेट दिली यावेळी ती भलतीच खूश दिसत होती.

बॉलिवूडची क्वीन कंगना रणौत ही नेहमीच आपल्या हटके अंदाजात असते. नुकतेच तिने एका रेडिओ चॅनलाला भेट दिली यावेळी ती भलतीच खूश दिसत होती. यावेळी कंगनाने परिधान केलेल्या ड्रेसमध्ये ती ब्युटिफुल दिसत होती.कंगनाने यावेळी तिच्या चाहत्यांशी रेडिओच्या माध्यमातून संवाद देखील साधला.कंगना दिलखुलास अंदाजात संवाद साधताना.