बॉलिवूडचा सुप्रसिद्ध दिग्दर्शक अनुराग कश्यपची एक्स-वाईफ कल्की कोच्लिन हिच्या अफेअरच्या चर्चा सध्या जोरात आहेत. याचदरम्यान कल्कीबद्दल एक ताजी बातमी आहे. होय, अनुराग कश्यपपासून घटस्फोट घेणारी आणि सध्या एका इस्रायली पियानो वादकाच्या प्रेमात असलेली कल्की प्रेग्नंट आहे. दीर्घकाळापासून कल्कीने कुठलाही नवा प्रोजेक्ट स्वीकारलेला नाही. याचे कारण म्हणजे, प्रेग्नंसी. होय, कल्की पाच महिन्यांची प्रेग्नंट आहे आणि याचमुळे तिने कुठलाही नवा प्रोजेक्ट स्वीकारलेला नाही.
GOOD NEWS ! ‘ही’ बोल्ड अभिनेत्री लग्नाआधीच होणार आई, पाच महिन्यांची आहे प्रेग्नंट!!
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 29, 2019 12:32 IST
‘ही’ अभिनेत्री पाच महिन्यांची प्रेग्नंट आहे आणि लवकरच वॉटर बर्थद्वारे बाळाला जन्म देणार आहे.
GOOD NEWS ! ‘ही’ बोल्ड अभिनेत्री लग्नाआधीच होणार आई, पाच महिन्यांची आहे प्रेग्नंट!!
ठळक मुद्दे 2009 मध्ये ‘देव डी’ या चित्रपटाच्या सेटवर कल्की दिग्दर्शक अनुराग कश्यपच्या प्रेमात पडली होती. यानंतर 2011 मध्ये दोघांनीही लग्न केले होते. पण हे नाते फार काळ टिकले नाही.