Join us

jacqueline celebrating christmas with children's

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 23, 2016 10:18 IST

सध्या सगळीकडे ख्रिसमस सेलिब्रेशन सुरु आहे. जॅकलीनने फर्नांडिस ही सध्या ख्रिसमस सेलिब्रेशनच्या मूडमध्ये दिसतेय. तिने लहान मुलांमध्ये जाऊन ख्रिसमस सेलिब्रेट केला.

सध्या सगळीकडे ख्रिसमस सेलिब्रेशन सुरु आहे. जॅकलीनने फर्नांडिस ही सध्या ख्रिसमस सेलिब्रेशनच्या मूडमध्ये दिसतेय. तिने लहान मुलांमध्ये जाऊन ख्रिसमस सेलिब्रेट केला. जॅकलीन लहान मुलांसोबत डान्स करताना.जॅकलीनसोबत फोटो काढताना या मुलांच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहण्यासारखा होता.जॅकलीन यावेळी सांताक्लोझच्या ड्रेसमध्ये आली होती.