Join us
Daily Top 2Weekly Top 5

भूमीने केले न्यू ब्राइडल कलेक्शनचे उद्घाटन

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 10, 2016 17:46 IST

बॉलिवूड अभिनेत्री भूमी पेडणेकरला नुकतेच एका समारोहात बोलाविण्यात आले. तिथे ती एका ब्राइडल कलेक्शनाच्या उद्घाटनप्रसंगी आली होती. जेव्हा भूमीला या  न्यू ...

बॉलिवूड अभिनेत्री भूमी पेडणेकरला नुकतेच एका समारोहात बोलाविण्यात आले. तिथे ती एका ब्राइडल कलेक्शनाच्या उद्घाटनप्रसंगी आली होती. जेव्हा भूमीला या  न्यू ब्राइडल कलेक्शनाच्या बाबतीत विचारण्यात आले तेव्हा ती म्हणाली की, हे कलेक्शन पॅरिसशी प्रेरित आहे. त्याचे वैशिष्ट्य म्हणजे त्याचे कलर कलेक्शन खूपच यूनीक आणि रोमान्सशी संबंधीत आहे, जे मला खूपच पसंत आहे.