Ileana D'Cruz, Amy Jackson launch new skincare products
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 19, 2016 17:00 IST
मुंबईत एका सौंदर्यप्रसाधनाच्या उद्घाटनप्रसंगी अभिनेत्री अॅमी जॅकसन आणि इलियाना डिक्रुझ पांढºया रंगाचे महत्व तर सांगत नसतील ना? असे त्यांच्या पांढºयाशुभ्र आऊटफिट्सवरुन वाटतेय.
Ileana D'Cruz, Amy Jackson launch new skincare products
मुंबईत एका सौंदर्यप्रसाधनाच्या उद्घाटनप्रसंगी अभिनेत्री अॅमी जॅकसन आणि इलियाना डिक्रुझ पांढºया रंगाचे महत्व तर सांगत नसतील ना? असे त्यांच्या पांढºयाशुभ्र आऊटफिट्सवरुन वाटतेय.अभिनेत्री इलियाना डिक्रुझ आपल्या फॅशनबद्दल नेहमीच जागृत असते. या कार्यक्रमासाठी तिने पांढºया रंगाचा वन शोल्डर गाऊन घातला होता. नॅचरल मेकअपमुळे ती खूपच आकर्षक दिसली. अभिनेत्री इलियाना डिक्रुझ आपल्या फॅशनबद्दल नेहमीच जागृत असते. या कार्यक्रमासाठी तिने पांढºया रंगाचा वन शोल्डर गाऊन घातला होता. नॅचरल मेकअपमुळे ती खूपच आकर्षक दिसली. अभिनेत्री इलियाना डिक्रुझ आपल्या फॅशनबद्दल नेहमीच जागृत असते. या कार्यक्रमासाठी तिने पांढºया रंगाचा वन शोल्डर गाऊन घातला होता. नॅचरल मेकअपमुळे ती खूपच आकर्षक दिसली. अभिनेत्री अॅमी जॅकसनने यावेळी खास पद्धतीचा ड्रेस परिधान केला होता. ती या कार्यक्रमात छान बोलली. अभिनेत्री अॅमी जॅकसनने यावेळी खास पद्धतीचा ड्रेस परिधान केला होता. ती या कार्यक्रमात छान बोलली. अभिनेत्री अमी जॅकसनने यावेळी खास पद्धतीचा ड्रेस परिधान केला होता. ती या कार्यक्रमात छान बोलली. अभिनेत्री अॅमी जॅकसनने यावेळी खास पद्धतीचा ड्रेस परिधान केला होता. ती या कार्यक्रमात छान बोलली.